Thursday, June 09, 2011

Divisional Conference of Amravati Division.+ एन.एफ.पी.ई.+
ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज यूनियन ग्रुप सी
अमरावती विभागीय शाखा – अमरावती

क्र. द्वैवार्षिक अधिवेशन २०११    अमरावती           दि. १/६/२०११

सभासद बंधु भगिनींनो,
द्वैवार्षिक अधिवेशन नोटिस

           घटनेच्या कलम ४५ नुसार विभागीय संघटनेचे ४२ वे द्वैवार्षिक अधिवेशन रविवार, दि.१९/६/२०११ रोजी ठिक १०.०० वाजता प्रधान डाकघर अमरावती येथे घेण्यात येईल. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी कों.एस.यू.सुखदान हे राहतील. अधिवेशनाला विविध स्तरावरील मान्यवर नेते मार्गदर्शन करतील तरी सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे ही विनंती. अधिवेशनात खालील विषयावर कार्यवाही करण्यात येईल.

* अजेंडा *

१) मागील दोन वर्षाचा अहवाल वाचन व मंजूरी    
२) मागील दोन वर्षाचा आर्थिक अहवाल वाचन व मंजूरी.
३) संघटनात्मक चर्चा.   
४) प्रमुख अतिथिंचे मार्गदर्शन
५) पुढील दोन वर्षासाठी नवीन पदाधिकारी निवड.  
६) ऑडिटरची नेमणूक.
७) सर्कल कौन्सिलर व कार्यकारिणी सभासदांची निवड.
८) प्रस्ताव पारित करणे.
९) सर्कल अधिवेशन २०१२. 
१०) अध्यक्षांचे परवानगिने वेळेवर येणारे विषय.
टिप : संयुक्त खुले अधिवेशन ठिक १२ वा. सुरू होईल.


      सही                सही               सही
कॉ.एस.यू.सुखदान  कॉ. एल.एम.परिमल    कॉ. .आर.पाचपोर
   अध्यक्ष          विभागीय सचिव  कार्यकारी विभागीय सचिव

प्रती सादर :    १) कॉ.एस.यू.सुखदान, अमरावती कॅम्प.
              २) मा.प्रवर अधिक्षक डाकघर, अमरावती कॅम्प.
              ३) कॉ. मंगेश परब, प्रांतीय सचिव मुंबई.
              ४) कॉ. जी.एल.राऊत, क्षेत्रीय सचिव, नागपुर.
              ५) सर्व विभागीय पदाधिकारी व सभासद

No comments:

Post a comment