Wednesday, September 21, 2011


प्रती,
सर्व सभासद

मंडल शाखेचे द्विवार्षिक अधिवेशन दिनांक १८, १९, २० फेब्रुवारी २०१२ ला घेण्याचे ठरविण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने महत्वपूर्ण सभा दिनांक ०२.१०.२०११ रोजी प्रधान डाकघर, अमरावती येथे सकाळी ११.०० वाजता घेण्यात येत आहे. तरी आपण सर्वांनी या सभेला सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती.

                                                       

No comments:

Post a comment