Friday, January 20, 2012

ऑल इंडिया पोस्टल एक्सट्रा डिपार्टमेंटल एम्प्लॉईज यूनियन
------------विभागीय शाखा – अमरावती ----------
फक्त कार्यकारिणी सभासदाकरिता
      आपणांस कळविण्यात येते की, आमचे इथे सालाबादाप्रमाणे व नववर्षा निमित्त्य आमच्या तिवरा येथील शेतात वन भोजनाचा कार्यक्रम दिनांक २२.०१.२०१२ रोजी ठीक दुपारी ०१:०० वाजता रविवारला घेण्याचे ठरविले आहे. तरी आपण सहकुटुंब या कार्यक्रमाला येण्याची कृपा करावी.  यासोबतच कार्यकारिणीची सभा आयोजित करण्यात आलेली आहे.

                             बी.एन.घुसळकर
                             विभागीय सचिव
         

No comments:

Post a comment