अमरावती मुख्य डाकघर च्या ATM चा शुभारंभ
श्रीमती मरीयम्मा थॉमस पोष्ट मास्टर जनरल नागपूर यांचे शुभ हस्ते दिनांक 11/03/2016 ला अमरावती मुख्य डाकघर च्या ATM चा शुभारंभ झाला . प्रवर अधीक्षक डाकघर श्री क्यू ओ बेग यांचे अध्यक्षतेत , प्रवर डाकपाल श्री एम टी जानुसकर उपस्थितीत होते .संपन्न झालेल्या या ATM शुभारंभ कार्यक्रमास सर्व डाक कर्मचारी उपस्थित होते .

No comments:
Post a Comment