Tuesday, February 07, 2012

सर्कल अधिवेशन आढावा बैठक


ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज यूनियन ग्रुप “सी” अमरावती विभाग
सर्कल अधिवेशन आढावा बैठक
प्रती,
    श्रीमान/श्रीमती ______________________

       महाराष्ट्र प्रांतीय शाखेचे अधिवेशन जवळ येत आहे. त्यानिमित्य शेवटची आढावा बैठक रविवार दि. १२ फेब्रुवरी २०१२ रोजी ठीक १२.३० वा. प्रधान डाकघर, अमरावती येथे आयोजित करण्यात आली आहे. सादर बैठकीला आपण अनुपस्थित राहू नये ही नम्र विनंती.

महत्वाची टिप :     ज्यांच्याजवळ देणगी पुस्तके आहेत, त्यांनी गोळा केलेली देणगी रक्कम जेवढी असेल ती सोबत आणावी व खजिनदार श्री एच.व्ही. खापरे यांचेकडे जमा करून पोच घ्यावी. तसेच देणगी पुस्तकांच्या सर्व काऊंटर फाइल, शिल्लक पावती बुके व पावत्या परत कराव्यात.

आपली उपस्थिती अत्यंत आवश्यक आहे.
धन्यवाद !

ठिकाण : अमरावती                 श्री एल.एम.परिमल, अध्यक्ष
दिनांक : ०१/०२/२०१२                       तर्फे
                              आयोजन समिति, अमरावती विभाग

No comments:

Post a comment