ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज
यूनियन ग्रुप “सी” अमरावती
३५ वे द्विवार्षिक प्रांतीय
अधिवेशन
खुले अधिवेशन उदघाटन समारोह
निमंत्रण
रविवार दि. १९-०२-२०१२ वेळ :
स. ११.०० वा.
स्थल
: श्रीराम भवन, रेस्ट हाऊस रोड, नवी
वस्ती, बडनेरा.
उदघाटक :
मा.प्रा.श्री.किशोर ठेकेदत्त मा.अध्यक्ष ऑल इंडिया फेडरेशन ऑफ कॉलेज अँड टिचेर्स ऑर्ग, मुंबई.
कार्यक्रमाचे अध्यक्ष : कॉ. श्री एल.एम.परिमल, प्रांतिय अध्यक्ष ग्रुप सी. महाराष्ट्र, अमरावती.
प्रमुख अतिथि :
मा. रविभाऊ राणा, आमदार बडनेरा
: मा. कॉ. के.व्ही.श्रीधरन, जनरल
सेक्रेटरी,ग्रुप सी,न्यू दिल्ली.
:
मा. श्री बी.जी.ताम्हनकर, माजी अध्यक्ष
एन.एफ.पी.ई. मुंबई
: मा. श्री डि. के. रहाटे, अध्यक्ष
एन.एफ.पी.ई. मुंबई
: श्री मंगेश परब सर्कल
सेक्रेटरी,
ग्रुप सी, मुंबई
: मा. श्री बाळकृष्ण चाळके सर्कल सेक्रेटरी, पोस्टमन,मुंबई
:
मा. श्री डी. एम. सोनवणे, सर्कल सेक्रेटरी, आर ४ मुंबई.
:
मा. प्रा. श्री. उदयनजी शर्मा अध्यक्ष, जिल्हा ट्रेड
यूनियन कौन्सिल, अमरावती
:
मा. श्री डी.एन.गिरी, सर्कल सेक्रेटरी, जी.डी.एस. महा. अम.
आपण या कार्यक्रमाला उपस्थित
रहावे ही विनंती.
विनीत
श्री शंकरराव कडूसकर श्री अनंत गिरनाळे श्री एम.ई.अडीकने
स्वागताध्यक्ष
स्वागत सचिव विभागीय अध्यक्ष, ग्रुप सी
श्री
डी.एस.इंगोले बी. एन. घुसळकर ए.आर.पाचपोर
विभागीय सचिव पोस्टमन
विभागीय सचिव जी.डी.एस. विभागीय सचिव, ग्रुप सी
No comments:
Post a Comment